Dictionaries | References ड डला Script: Devanagari Meaning Related Words डला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दौरा, डली डला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ लहानसा गोळा ; चेंडू ; डिखूळ ; अटलेला , जमलेला गोळा ( चूर्णादिकांचा ). २ गुप्त , सांठविलेला ऐवज ; गांठोडे ; मालमत्ता ; भांडवल ; डबोले . ३ गोळा ; तुकडा ( चांगल्या वस्तूचा ). लग्गा . ( क्रि० साधणे ; सांपडणे ) [ प्रा . डल = ढेकूळ ; हिं . डला , ढेला ]०देणे मारणे - क्रि . एखाद्याच्या पैशांचा अपहार करणे ; पैशावर हात , ताव मारणे ; पैसा लुबाडणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP