डंखी

See also डंकी
Malicious, rancorous, revengeful.
A certain manœuvre of wrestlers. v मार, दे.
 स्त्री. कुस्तीतील एक पेच . ( क्रि० मारणे ; देणे ).
वि.  ( गो . ) दंशी ; मनांत दंश , डाव ठेवणारा ( साप , माणूस इ० ). [ सं . दंश ; म . डंक ]
  Malicious, rancorous, revengeful.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person