Dictionaries | References

झुंजाट

   
Script: Devanagari
See also:  झुंझाट , झुजाट , झुझाट

झुंजाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

झुंजाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

झुंजाट

  स्त्री. जोराचा वारा ; वादळ ; वावटळ ; झुजाटा पहा . ( क्रि० येणें ).
 वि .   सोसाटयाचा , जोराचा , घोघाटयाचा , सनाठयाचा ( वारा इ० ). तो सुटला झुंझाट वारा । - वेसीस्व २ . ४२ .
 क्रिवि .  
  1. सोसाटयानें वाहात ; घोघाटयानें वाहात ( वारा इ० ). ( क्रि० सुटणें ).
  2. जोरानें ; चपळतेनें ; चपळाईनें ( घोडा इ० धांवणें ). [ घ्व ; सं . झंझा = वादळ , वार्‍याचा आवाज ; झुंजणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP