Dictionaries | References

झुझाट

   
Script: Devanagari
See also:  झुंजाट , झुंझाट , झुजाट

झुझाट     

 स्त्री. जोराचा वारा ; वादळ ; वावटळ ; झुजाटा पहा . ( क्रि० येणें ). - वि . सोसाटयाचा , जोराचा , घोघाटयाचा , सनाठयाचा ( वारा इ० ). तो सुटला झुंझाट वारा । - वेसीस्व २ . ४२ . - क्रिवि . १ सोसाटयानें वाहात ; घोघाटयानें वाहात ( वारा इ० ). ( क्रि० सुटणें ). २ जोरानें ; चपळतेनें ; चपळाईनें ( घोडा इ० धांवणें ). [ घ्व ; सं . झंझा = वादळ , वार्‍याचा आवाज ; झुंजणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP