झिम्मा

 पु. मुलींचा एक खेळ . यांत मुली एकमेकीकडे तोंडें करून उभ्या राहून परस्परांच्या हातांच्या पंजावर पंजे मारून थोडेसें मागें जाऊन पुन्हां पुढें येऊन , परस्परांच्या हाताच्या पंजावर पंजे मारतात . [ घ्व . झिम ] एखाद्या घरीं भुतांनीं झिम्मा खेळणें - भुतें नाचणें ; भुतांनीं घरांत खेळ करणें , धिंगाणा मांडणें .
एखाद्याच्या घरी भुतांनी झिम्‍मा खेळणें
भुतांनी घरात धिंगाणा घालणें
भुताटकीचे खेळ होणें
चमत्‍कार घडून येणें.
 m  A play (esp. amongst little girls). It consists in the parties striking one another's hands, and falling back, and again advancing.
भुतांनी झिम्मा खेळणें (घरी &c.)   To haunt and play antics (in a house &c.)evil spirits.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person