Dictionaries | References

ज्यादती

   
Script: Devanagari
See also:  जाजती , जास्त , जास्ती

ज्यादती     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अत्याचार, अधिकता

ज्यादती     

वि.  जास्त ; अधिक ; आणखी .
०आजार  पु. जुलूम ; पीडा . - वाड - बाबा २ . १३५ .
०जलाल  पु. जुलूम . यात्रेकरू आले आहेत यांस कोणी कज्ज्या भांडण व जाजती जलाल करूं नये . - ख ७ . ३७८६ .
 स्त्री . 
  1.  बढती .
  2. जोरावारी , जबरदस्ती . जाजतीनें पुढेंच होऊन देश आपले हातून गेला हा प्रकार . - चित्रगुप्त ३९ .
  3. आधिक्य . कामाचा माणूस पाहून तैनात जाजतीनें हशमास करणें ती सर कारकुनांनीं करावी . - सभासद ६० .
  4. जुलूम ; पीडा ; अधिकपणा . ठाणीं इकडील असतां ज्यादती करून टिपूनें घेतलीं . - रा ७ . २१ . [ अर . झियादत + ई ]

ज्यादती     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अधिकता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP