Dictionaries | References

जेथे

   
Script: Devanagari

जेथे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  ज्या ठिकाणी   Ex. तो जेथे नोकरी करायचा ती कंपनी बंद पडली.
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
जिथे
Wordnet:
asmযʼত
bdजेराव
benযেখানে
gujજ્યાં
kasییٚتٮ۪ن
kokजंय
mniꯑꯗꯨꯝꯕ꯭ꯃꯐꯝ
nepजहाँ
oriଯେଉଁଠି
panਜਿੱਥੇ
telఎక్కడైతే
urdجہاں

जेथे     

जेथें अग्‍नीचा वास, तेथे धुराचा प्रकाश
ज्‍या ठिकाणी विस्‍तव पेटतो त्‍या ठिकाणी धूर उत्‍पन्न होतो. वास्‍तविक याच्या मुळाशी असलेले संस्‍कृत वचन याच्या उलट आहे. ‘यत्र यत्र धूमस्‍तत्र तत्र वह्निः’ ज्‍या ठिकाणी धूर असतो त्‍या ठिकाणी अग्‍नि असलाच पाहिजे. हा नैथ्‍याधिकांचा अनुमान-प्रमाणाने एखादी गोष्‍ट सिद्ध करण्याचा मूळ सिद्धांत असून त्‍याचा उपयोग वरचेवर केलेला आढळतो.

Related Words

जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई   जेथे   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   जेथे अजमत, तेथे करामत   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर   जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे   जेथे गाय तेथे वासरूं   जेथे गुण तेथें आदर   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   जेथे मोहरा वेंचल्‍या तेथे गोंवर्‍या लावण्याची वेळ येणें   जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा   जैसा भाव असे जेथे। तैसा देव वसे तेथें।।   जहाँ   যেখানে   যʼত   ییٚتٮ۪ن   जेराव   जंय   جہاں   ଯେଉଁଠି   ఎక్కడైతే   ਜਿੱਥੇ   જ્યાં   എവിടെ   எங்கே   जिथे   where necessary   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   वशाड   wherever   झाडाचीं फुलें झाडाखालींच गळतील   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   आठशें लष्कर आणि नऊशें न्हावी   जिधर मोला, उधर शहादौला   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जळते घराची वांसोटी, चोराजवळची लंगोटी   जळत्या घराचा वांसा, नादराचा एक पैसा   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   लटुर्‍या   जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है   छाया एटलां छापडां ने नळियां एटला घर, रांडी रांडो एम कहे के कुंवारा एटला वर   जलीं स्‍थलीं काष्‍ठीं पाषाणीं (असणारा)   अग्निशामक खाते   सिनेनाट्यगृह   गायीनें माणिक गिळणें   आपली सांवळी आपल्या पायांमुळा   जेथें खातो, तेथेंच हगतो   जेथें जमात, तेथें करामत   खाड मिशांच्या चॉ पार ना, रांडेच्या चॉ खैंचो पार?   खाद आहे तर लाद (लाध) आहे   जकातघर   चारपायी-प्राणीस्थान   चित्रपटगृह   डोळ्याचा कोपरा   कडवे   कबरस्तान   कृषिखाते   केसकराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतो   बसस्थानक   मैल्यकार   प्रार्थनास्थळ   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   नांगट   नावाड्गा   नुमंडे   परिष्करणी   लंगरखाना   लाक्षायणी   रेताड जमीन   वावोवावी   शिबिर स्थळ   botanize   अजंठा   घटनास्थळ   घरोबा नांवाचा आणि फायदा नाहीं कवडीचा   घाऊक बाजार   आनो थंय शानो   जेथले   गंतव्य स्थान   चोरबाजार   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   कायद्याचा कडाका, जुलमाचा तडाखा   कत्तलखाना   उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ   उखळीचा सांधा   कृष्णविवर   फौजदारी न्यायलय   भातजमीन   धान्यबाजार   नर्देव   नर्दैव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP