Dictionaries | References ज जव्हारी Script: Devanagari See also: जवार , जवारी Meaning Related Words जव्हारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Relating to the neighborhood of towns, country: opp. to पेंठचा town--a manufacture or a product of nature. जव्हारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Relating to the neighbourhood of towns, of country produce or manufacture, country opp. पेंड्या - town -a manufacture or a product of nature. जव्हारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ तंबोर्याच्या तारांचा ध्वनि गोड निघावा म्हणून घोडीवर ज्या ठिकाणीं तारा टेकतात त्याखीलीं थोडा कापूस अथवा सूत घालून तारेचा ध्वनि खुलविण्याची जागा . २ सतारीची तार घोडीवर ज्या ठिकाणीं टेकते ती जागा . [ हिं . जुवरी ]जवाहीर - हिरी पहा . [ फा . जव्हरी ]नस्त्री . १ मोठया शहरा शेजारचीं खेडीं . २ लहान पेठ ( कापडाची ); नागपूर , नारायणपेठ , इ० कापडाच्या मोठया पेठा आहेत त्याजवळचा लहान लहान पेठा . प्रत्येकी . हा धोतरजोडा पेठेचा आहे कीं जवारी आहे ? [ अर . जुवार = शेजार ]०चा जवारी - वि . गावरानी ; खेडयांत उत्पन्न , तयार झालेलें . ( तूप , वस्त्र , इ० ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP