Dictionaries | References

घुमरी

   
Script: Devanagari

घुमरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : भँवर

घुमरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Great copiousness or abundance. Ex. त्याचिया पिकासीं आली हो घु0 ॥ आल्या गायीवरी अणीक गायी ॥.

घुमरी     

 स्त्री. ( काव्य . ) १ लयलूट ; विपुलता ; चंगळाई ; सुकाळ ; समृध्दि ; भर ; उत्कर्ष . त्याचिया पिकासी आलिया घुमरी । आल्या गाईवरी अणिक गाई । - तुगा २९ . २ ( ल० ) पीक ; धान्य ; दाणा . मेघा तोषोनि यावरी । इच्छिल्या ऐसी वृष्टि करी । तेणें पिकती घुमरी । आणि गोधनेंही दुभती ॥ - निगा ४६ . - वि . भरपूर ; विपूल ; समृध्द . ऐशिया वोजा परी । बीजें पेरिलिया क्षेत्रीं । पीक पिकेल घुमरी । - एभा ६ . ३०७ . [ घ्व ]
 स्त्री. १ गुराख्यांचा एक खेळ ; यांत तोंडानें घुमण्यासारखा आवाज काढून नाचतात . ( क्रि० घालणें ). २ मोठमोठयानें आरडणें , ओरडणें . ( क्रि० घालणें . ) घुमरी घालीत जोर बैठक देवळांत व शेतांत देखील फावेल तेव्हां मारावी . - खेया . ३ एक प्रकारचें वाद्य . घुमर्‍या मोहर्‍या पावे सुस्वर । - ह १० . १५ . [ बुमणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP