Dictionaries | References

घरघराड

   
Script: Devanagari
See also:  घरगती , घरगुती , घरघराऊ

घरघराड     

वि.  १ घरचा ; घरीं तयार केलेला ( माल , सामान , वस्तु ); घरीं वाढविलेला ; पाळलेला ( घोडा , पशु ). घरीं लावलेलें ( रोप , झाड इ० ). दोन घोडीं भाडयाचीं केलीं , दोन घरगुतीं होतीं . २ घरचा ; भाडयाचा , उसना , बाजाराऊ याच्या उलट . [ सं . गृह = घर + कृति = करणें ; ( अप . ) घरकुरती ( कुण . ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP