Dictionaries | References

खुरखूर खुरखुरा

   
Script: Devanagari
See also:  खुर खुरे , खुरखुर , खुरखुरा , खुरखुरी , खुरखूरा , खुरखूरे

खुरखूर खुरखुरा     

श्रीपुस्त्री . १ ( आशेनें लागणारी ) तळमळ ; चुरमुर ; उत्कंठा ; चुटपुट ; ( अतिशय तोट्यामुळें होणारें ) दुःख ; क्षोभ ; आवेग . २ उतावीळ ; अधीरपणा ; खाज ; उत्कटेच्छा ; खुमखुम ; रंग . ३ ( गो . खुरखरी ) धकम ; हौस . ( ध्व . खरखर ) ०उठणें -( माण ) घोड्याच्या पोटांत रोग होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP