Dictionaries | References

खांडें

   
Script: Devanagari
See also:  खांडा

खांडें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khāṇḍēṃ n A dry spot or shoal in a river. See खांडडोह.

खांडें     

पुन . रुंद पात्यांची दुधारी सरळ व वाटोळ्या टोकांची तरवार , खंडा पहा . ' पुआ खाडेआं खरटिनी । दानव प्रतापु . केरु . फेडौनी । - शिशु १५८ . ' वोडन खांडें घेतलें . करीं । ' - एरुस्व १२ . १२६ .
 न. तरवार ; खांडा . ' सार थियांचा तोंडी सुनि खांडें । ' - शिशु १०४७ . ( खंड ) खांडेकरी - कर - पु . तरवार बाळगणारा शिपाई खांडाईत .' तीन शत उभे खांडेकर । ' - कथा ४ . ६ . १७५ .
०ईत वि.  खांडा बाळगणारा ; खांडेकरी ( शिपाई )
०धुआवन  न. ( महानु .) ( तरवारीस पाणी देणें . एक प्रकारचा कर ; खंडणी . ' खांडेधुआवन मागे अंतराळीं । ' - शिशु १६२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP