Dictionaries | References क कोळीस्ता Script: Devanagari See also: कोळशिंदा , कोळसन , कोळसिंदा , कोळसुंदा , कोळसुना , कोळसून , कोळिकोळी , कोळिश्रय , कोळिसरा , कोळिस्ता , कोळिस्त्रा , कोळिस्त्रें , कोळीसरा Meaning Related Words कोळीस्ता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक झुडुप , कोरांटीतील एक जात ; हें शेताच्या बाजुस किंव ओहोळाच्या कांठी येतें . यांची उंची २।२॥ फुट असतें याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात . पानें लांबट असुन त्यांस खालीं एक कांटा असतो . ' याच्या बीस तालीमखाना म्हणतात . - वगु २ . ६७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP