Dictionaries | References

कांइ

   
Script: Devanagari
See also:  काइ

कांइ     

सना . कांहीं . ' कांइ करो अभ्यागतु । तुम्हीं निजानंदें तृप्त । ' - शिशु ७४ . ' कांइ करीन प्राणेश्वरा । ' - उषा ५४६ . ( सं . किंहि - काइ ) - क्रिवि . किती ; काय ? ' तेवि नगरप्रवेसी आनंदु । कांइ सांघों । ' - ऋ २० . तो निर्मत्सरु काइ म्हणजे । बोलवरी । ' - ज्ञा . ४ . ११३ . प्रश्नार्थक अव्यय ; काय . ' असो तुम्हीं आमुचा भर्ता । देखीला काइ जातां ? ' - रास २ . १८१ . ( सं . किंही - कांइ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP