Dictionaries | References

कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी

   
Script: Devanagari

कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी

   कलियुगामध्ये ब्राह्मणांच्या ठिकाणी आपल्‍या कर्मठपणाचा व उच्च जातीसंबंधी अवास्‍तव अभिमान उत्‍पन्न झालेला आहे. त्‍यामुळे त्‍यांची हानी होत आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP