ऑंगोगड्या

See also ऑंगोगडी
क्रि.वि.  ( कों . ) प्रतिव्यक्तीवर निरनिराळा अन्वय होईल असें ( देणें , सांगणें ). प्रत्येकीं ; निरनिराळ्या व्यक्तींस स्वतंत्रपणें . एक जण कोण ते काम सांगा , आंगोगडी सांगू लागलां तर म्यां काय करावें . सगळे गांवकर्‍यांस शंभर रुपये बक्षीस दिले , आंगोगडी दिले नाहींत . [ ऑंग + गडी ]