ऋतूंत ऋतू, वसंत ऋतू

सर्व ऋतूंत वसंत हा श्रेष्ठ आहे. ‘ऋतूंना कुसुमाकरः।’ -गीता. ‘ऋतूमध्ये हा पहिला वसंत। वाटे जनांला बहुधा पसंत। की बोलती हाचि सदा असावा। असे न कोणी म्हणती नसावा।।’