Dictionaries | References उ उतावळा Script: Devanagari See also: उतावळ , उतावळी , उतावीळ , उतावेळ , उवाविळा Meaning Related Words उतावळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Hasty, eager, impetuous, impatient. Pr. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. Ex. उतावीळ युद्धासीं राजा रघुनंदन येऊनि सत्वर आणि बोला- वून भेटीशीं मन उतावीळ ॥ उतावळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधीर , आतुर , उत्कंठित , उत्सुक , उतावीळ , गडबडया , घाई करणारा . उतावळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective कुठल्याही कामात घाई करणारा Ex. उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SIMILAR:उतावीळ SYNONYM:उतावीळ गडबड्या घायकुत्याWordnet:asmঅধীৰ bdहाखु दाखु benব্যস্তবাগীশ gujઉતાવળું hinजल्दबाज kanಅವಸರದ kasجلدباز kokउतावळें malസൂക്ഷ്മതയില്ലാത്ത mniꯇꯍꯥ ꯇꯍꯥꯕ nepहतारे oriତୁରୁତୁରିଆ panਜਲਦਬਾਜ਼ sanसाहसिक tamகண்மூடித்தனமான telఆతురతగల urdجلد باز , اتاولا noun एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती Ex. एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उवाविळा उतावीळ उतावेळWordnet:asmউৎপতীয়া bdहाखुदाखु खालामग्रा benহড়বড়ে hinजल्दबाज kasبامبٕرۍ , جَلدباز , بےٚ دِوَتھ kokगडबडी malഎടുത്തുചാട്ടക്കാരന് mniꯑꯐꯤꯡꯕ꯭ꯃꯤꯁꯛ panਜਲਦਬਾਜ tamயூதர் urdجلدباز , اتاولا See : उतावीळ उतावळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधीर ; बडबड्या ; घाई करणारा ; उत्सुक ; उत्कंठित ; विलंब न खपणारा . नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जन । उतावेळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥ - एरुस्व ६ . १६ . प्रभात होतां उतावेळ कद्रु बोले विनतेसी । - मुआदि ५ . १८ . म्हणा मज उताविळा गुणचि घेतला घाबरें । - केका ४५ . मदन जाहला उतावीळ । जावयासी । - कथा १ . ४ . १४० . म्ह० उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ( उतावळेपणानें कोणी अयोग्य वर्तन करतो तेव्हां उपहासानें म्हणतात ). [ उतावळ ] Related Words उतावळा उतावळा होणे धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग hasty गडबडी யூதர் हाखुदाखु खालामग्रा হড়বড়ে ਜਲਦਬਾਜ എടുത്തുചാട്ടക്കാരന് जल्दबाज ତୁରୁତୁରିଆ ઉતાવળિયું उतावळें جلدباز ఆతురతగల ಅವಸರದ ઉતાવળું हतारे ব্যস্তবাগীশ ਜਲਦਬਾਜ਼ സൂക്ഷ്മതയില്ലാത്ത आबूज जावप उद्विग्न हुनु उतावला होना उसु-खुथु जा கண்மூடித்தனமான குழப்பமடை بےٚ تاب گَژھُن ఆత్రుత పడు উৎপতীয়া উদ্বিগ্ন হওয়া উদ্বিগ্ন হোৱা ଉଦ୍ବିଗ୍ନହେବା ತಳಮಳಗೊಳ್ಳು അസ്വസ്ഥനാവുക headlong हाखु दाखु ਉਤਾਵਲਾ অধীৰ साहसिक વ્યાકુળ व्यथ् चाळाचूळ उतावीळ होणे अधीर होणे चुळचुळया आतताई थूडी ओतवरा धीर धरील, तो खीर खाईल गडबड्या एका पायावर तयार असणें घायकुत्या अदूरदृष्टि बरगळलें बरगेलभूत बरगेळ उत्संखळ उत्संगळ उथळ बुडाचा उतावीळ अधोरें उपाशी अन् जीव टोपल्यापाशीं बरगळेल उवाविळा उच्छृंखल उतावेळ उत्संकळ घडीचे घड्याळ घडीचे घड्याळें चुळचुळा तवेकी तेरी, हाथकी मेरी बरगळभूत बरगेल अस्थिर आततायी अधैर्य उल्लू घाबरा बाशिंग आर्त धीर हाव उष्ण रण १० હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP