Dictionaries | References उ उचमणें Script: Devanagari See also: उचंबळणें , उचंमळणें , उचमळणें Meaning Related Words उचमणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. वर येणें ; भरुन वाहण्याच्या स्थितीस येणें ( नद्या वगैरे ); डळमळणें ; हेलकावणें . धडधडीत अंबर । उचंवळत सागर ॥ - ज्ञा . १ . १२९ . ( सामा . ) वाढणें ; माजणें . आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे ॥ - ज्ञा १७ . १९ . काम्य उचंबळे विषयाचे चाडे । तेंचि पडे निषिध्दीं । - एभा १०५० .आनंद वगैरे विकार मनांत न मावतां बाहेर पडणें . म्हणऊनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता । - ज्ञा ७ . ११७ . येरी आनंदें उचंबळत । - उषा ९०४ .जोर करणें ; उसळून वर येणें . ( पित्त ); पित्तानें मळमळणें ; ओकारी वाटणें . [ सं . उच्च + वलन ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP