Dictionaries | References आ आमद्रफ्त Script: Devanagari See also: आमद्रफ्ती Meaning Related Words आमद्रफ्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ये जा ; रहदारी ; दळणवळण . हजारों मनुष्यांची आमद्रफ्त , त्यांत असा चोरुन जो येणार तो कोणे स्वरुपानें व कसा येतो हें कशावरुन समजावें - रा ७ . १३५ .व्यापारी मालाची ने आण व त्यावरील जकात सुखरुप आमदरफ्त होऊं देत नाहींत . - रा ३ . ८८ . मार्गी येतां जातां आमद्रफ्तीचा उपसर्ग न लावणें - रा १५ . २३० .रहदारीची परवानगी , मुभा , मोकळीक . तो किल्ला घेतला म्हणजे दर्यांतून जहाजें येण्यास आमद्रफ्ती जाली - ख ८ . ४३५४ . [ फा . आमद = येणें + रफ्त = जाणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP