Dictionaries | References आ आभांड Script: Devanagari See also: आभंड , आभय , आभर , कुभांड Meaning Related Words आभांड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ābhaṇḍa or ābhāṇḍa A weight thrown into one scale to counterbalance the vessel placed in the other. आभांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ मध्यें पहा . न. १ तोहमत ; आळ ; खोटा आरोप ; लबाडीची टाळाटाळ . ( क्रि० आणणें ; मांडणें ; घालणें ; रचविणें ; करणें ; उठविणें ). २ कारस्थान ; कट ; वांकडी व छळदायक मसलत ; बनावट पुराव्याचा डोलारा . ' त्यानें निराळेंच कुभांड रचून बादशहाच्या मनांत भरवून दिलें , - उषःकाल ( सं . कु + भांड )०खोर - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा .कुभांडी - ड्या , आभांडी - ड्या - वि . १ कुभांड रचणारा . २ तोहमत आणणारा ; कपटाचें कारस्थान करणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP