Dictionaries | References

अनुहत

   
Script: Devanagari
See also:  अनाहत , अनुहत गजर , अनुहत चक्र , अनुहत ध्वनि , अनुहात

अनुहत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unbrokenly, uninterruptedly, unintermittingly--sound flowing or issuing. Ex. अ0 वाजति टाळ ॥ झणझणा नाद रसाळ ॥ Also अ0 जेथें वाद्यांचा गजर ॥ दिवस आणि रात्र संख्या नसे ॥

अनुहत     

वि.  
अनाहत गजर - ध्वनि - चक्र पहा . अनुहताचा हल्लरु गासी । - ज्ञा १२ . ७ . जैसा अनुहताचा गजर । तैसी तुरें वाजती अपार । - एरुस्व ६ . ७२ . जातिस्पद राखों जाणें टिपरिया घाई । अनुहात वाय मांदळा रे ॥ - तुगा २४६ .
न मारलेला , हाणलेला .
स्वयमेव ; स्वभावत : च उत्पन्न झालेला .
कोरें ; न धुतलेलें ( वस्त्र ).
सततचा ; अखंड .
०कमळ   
०चक्र  न. ( योग . ) शरीरांतील षटचक्रांपैकीं ह्रदयामध्यें अनाहत नामक चौथें कमळ आहे . त्याचा रंग अग्नीसारखा असून तें बारा पाकळ्यांचें असतें . क पासून ठ पर्यंत तेथें बीजाक्षरें प्रत्येक दळावर प्रकाशमान झालेलीं असतात . ह्र्दयीं अनाहत कमळ । तें अग्निवर्ण द्वादशदळ । कं पासुनि ठं बीजीं करी झळाळ । प्रतिपत्रीं ॥ - विउ १ . ५१ . [ सं . अ + हन = मारणें ].
०गजर   
०ध्वनि   
 पु. योगसाधनानें ऐकूं येणार्‍या दश नादाच्या ध्वनीपैकीं एक किंवा दहाहि . हें असो ते कुंडली । ह्रदयाआंतु आली । तंव अनाहताचा बोली । चावळे ते । - ज्ञा ६ . २७४ .
एकसारखा अखंड अव्याहत सूर - आंवाज . जैसा अनुहाताचा गजर । तैसीं तुरें वाजती अपार । - एरुस्व ६ . ७२ .
सोहं शब्द : श्वासोच्छवास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP