-
Any thing to restrain, obstruct, stop: i.e. a stone placed; a knot or knob; a bolt or bar; a tie, catch, rest, lodge, hold, clasp, stop.
-
n Anything to restrain.
-
noun रहाटाच्या चाकास उलट फिरण्यापासून थांबविणारी काठी
Ex. आमच्या रहाटाची अडकण मजबूत आहे.
-
न. अडथळा किंवा अटकाव करणारी कोणतीहि वस्तु ; उ० घुणा , गाडी थांबविण्यासाठीं लावलेला दगड , दाराची खिटी , माळेची गांठ , अडसर , खिळा वगैरे . [ अडकणें ]
Site Search
Input language: