Dictionaries | References

मालपुवा

   
Script: Devanagari
See also:  मालपवा , मालपुबा , मालपुहा , मालपोबा , मालपोहा

मालपुवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A sort of rich and light pancake.

मालपुवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आंबवलेले पीठ गरम तुपात ओतून दोन्ही बाजूस तांबूस रंगाचे झाल्यावर साखरेच्या पाकात टाकून केलेले धिरड्यासारखे पक्वान्न   Ex. मला मालपुवे फार आवडतात
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

मालपुवा

  पु. पीठ भिजवून तें चांगलें फुगल्यावर कढईत तूप टाकून त्यावर तें ओतून दोन्ही बाजू तांबूस रंगाच्या झाल्यावर साखरेच्या पाकांत टाकून केलेंलें एक प्रकारचें मसालेदारहलकें धिरड्यासारखें पक्वान्न . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP