Dictionaries | References

धिरडे

   
Script: Devanagari

धिरडे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डाळ इत्यादीच्या पिठाला पाण्यात घोळून केलेला पोळीसारखा, सच्छिद्र खाद्य पदार्थ   Ex. मोड आलेले मूग वाटून केलेली धिरडी चांगली होतात.
HYPONYMY:
घावन
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आंबोळी
Wordnet:
benগোলারুটি
gujપૂડલો
hinचीला
kokपोळो
oriସରୁଚକୁଳି
panਚੀਲਾ
tamசீலா
telచీలా
urdچیلا , چیلہا
See : घावन

धिरडे     

 न. ३क आंबोळीसारखा छिद्रयुक्त खाद्य पदार्थ . पाठीचे - हाताचे - धिरडे - काढणे - निघणे - खूप मारुन एखाद्याच्या पाठीचे हाताचे कातडे धिरड्यासारखे हुळहुळे करणे ; खरपूस मारणे . [ इडरी - धिडरी - धिरडी ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP