मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पहिला| श्लोक २० वा अध्याय पहिला आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० व ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ व २३ वा श्लोक २४ वा एकनाथी भागवत - श्लोक २० वा नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे. Tags : ekanathaekanathi bhagavatsantएकनाथएकनाथी भागवतसंत श्लोक २० वा Translation - भाषांतर श्रूत्वाऽमोघं विप्रशापं दृष्टवा च मुसलं नृप । विस्मिता भयसंत्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥२०॥ ऐकून द्विजांचा परम कोपु । यादवां सुटला भयकंपु । मिथ्या नव्हे ब्रह्मशापु । भयें संतापु सर्वांसी ॥७८॥ प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ । नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥७९॥; ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती । वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमतीं तिंहीं केला ॥३८०॥ N/A References : N/A Last Updated : September 19, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP