मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह १| सलगीनें बहु बो लिलें उत्त... संग्रह १ येई येई गरुडध्वजा । विटेस... उपाधी भक्तांसाठी । कां जग... हीन मी काय वानूं देवा । ... नाही उरली वसना । तुम्हां ... अवघा रंग एक झाला । र... देहासी विटाळ म्हणती सक... माय तूं माउली अनाथाची ... शीण वाटतसे मना । नारायणा ... जन तें आंधळे भुलले पैं वा... वाउगें घरदार वाउगा संसार ... बैसोनी एकांती बोले गुजगोष... सोयरा म्हणे पती । मनीं आल... दोघी बैसल्या सुखासनीं । स... उपजतां कर्ममेळा । वाचे वि... निर्मळेसी करीतां स्नान । ... टाळ दिंडीचा गजर । विठ्ठल ... गर्जती नाचती आनंदे डोलती ... आनंद सोहळा आषाढी पंढरी । ... पंढरीचे ब्राम्हणे चोख्यास... अवघे सुखाची सांगाती । दु ... माझें माझें म्हणुनी गुंतल... पंच महापातकीं विश्वासघातक... कोण या पांगिला होईल संसार... आमची तो दशा विपरीत झाली ।... जें तुम्हां कळें तें करा ... येई वो विठठले येई लवकरी ।... माझें मन तुमचे चरणीं । तू... कां वा उदास मज केलें । को... किती किती बोलूं देवा । कि... किती शिणताती प्रपंच परमार... सलगीनें बहु बो लिलें उत्त... आमुचे सुखदु :ख कोण दुजा व... शिणल्या भागल्यांचा तूंचि ... संता ची तो खूण बाणली तुमच... हीन दीन म्हणोनी कां गा म... नामेचि तरले नर आणि नारी ।... नामाचा भरंवसा मानिलासे सा... ना माचें चिंतन करा सर्वका... आणिक देवाचे न करा साधन । ... नामाचे चिंतन अखंड जया वाच... नामेचि पावन होती जगीं जाण... सदा सर्व काळ नामाचा छंद ... सुखाचें हें नाम आवडीनें ग... नवल पाहा नामाचें विंदान ... सुलभ सोपे वाचे नाम गातां ... जयाचिये वाचे विठोबाचे नाम... कळिकाळ कांपे नाम उच्चारित... किती हें सुख मानिती संसार... किती हे मरती किती हे रडती... पंच ही भूते अवघा त्यांचा ... संत सोयराबाई - सलगीनें बहु बो लिलें उत्त... संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो. Tags : abhangsoyarabaiअभंगसोयराबाई अभंग Translation - भाषांतर सलगीनें बहु बोलिलें उत्तर । परी तुम्ही उदार मायबाप ॥१॥ उदार तों तुम्ही तिही लोकी कीर्ती । म्हणोनि कमळापती शरण आलें ॥२॥ रंजले गांजले मोकारिती धांवा । त्यांच्या धावण्यासी धांवा मायबाप ॥३॥ सोयरा म्हणोन दंडवत घाली । तूं माय माउली पांडुरंगा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 25, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP