दत्तात्रेयाचा फोटो
हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, गहू, तांदूळ, सुपारी, बदाम, खारका, नारळ, विडयाची पाने, खडीसाखर, पाच फळे, उदबत्ती, कापूर, नीरांजन, समई, चौरंग, यज्ञोपवीत, वस्त्र, फुले, तुळशी, पंचपल्लव, दूर्वा; प्रसाद नैवेद्य - (साखर, गव्हाचा रवा, तूप, दूध, सव्वापट प्रमाण) वेलदोडे, केशर, बेदाणा, बदाम इत्यादि प्रसादात घालावेत.
तांब्या कलश २, ताम्हणे २, पळी, भांडे, पंचामृत-दूध, दही, तूप, मध, साखर, अत्तर, उष्णोदक, दक्षिणा.