मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| गोंधळ श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - गोंधळ श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी गोंधळ Translation - भाषांतर वहिली आरती गोंधळाला, गोंधळाला जेजुरी गडच्या खंडेरायाला भंडारा उधळा ॥ध्रु॥ नऊ लाख पायरी गडा । मगच वर चढा । मंदिरी दिवटी पेटवा । भंडारा खोबरं उधळा ॥१॥अशी गोंधळ्यांची गर्दी । भक्त चढतात वरती । म्हाळसाकांत अवतारी । दिवटीशी तेल जाळी ॥२॥आलो तुझिया मंदिरा । पावशी आम्हा लवकरा । भक्त लागे पाया । आवाज घुमविशी सुबकाला ॥३॥या आरतीच्या सुरावरी । वाघ्या-मुरळी चाल धरी । जीव फुले आमुचा । पाहूनी घंटीला ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP