मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| भंडारमंत्र आणि अभंग श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - भंडारमंत्र आणि अभंग श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : abhangkhandobamalharimarathipothiअभंगखंडोबापोथीमराठीमल्हारी भंडारमंत्र आणि अभंग Translation - भाषांतर भंडारमंत्र भंडार वाहताना म्हणावयाचा मंत्र स्कंदनाभि समुद्भूते । श्री मैरालप्रियकरि ।गौरीप्रिय तडिदगौरी । लक्ष्मीसुते नमस्तुते ॥॥ खंडोबाचा अभंग ॥देव खंडेराय महालसाधव । जेजोरीचा देव भावलभ्य ॥१॥लभ्य नसे योगा तो हा भक्ती योगा । गम्य घे अभंगा अंगादेव ॥२॥देव दु:खहारी मणि मल्लारी । निजभक्ता तारी वारी क्लेश ॥३॥म्हाळसाकांत हरमूर्तिमंत । खंडोबा महर्त ख्यात दैवी ॥४॥कैवारी प्रार्थितो तो त्रिपुरारी सुरवरी । अवतार जो प्रसिध्द मल्लारी क्षितिवरी ॥ध्रु॥ सरदारी घेई बाणा शाहाणा जो सुरवरी । श्रुतिमय हो अश्व ज्याचा प्रभु बैसे त्यावरी । उपनिषद्वाक्यशास्त्रे तरवांरी घे करी । मारी क्रोध हेचि मणिमल्लादिक अरी ॥१॥जो दैवा सुरसंपदामिध सेना आंसुर संपद्रिपुद्रिशी रण करी जो दारुण । औषनिषद्वाक्यशस्त्रे मारुनिया अरिगण । लिंगाख्या सुरपुरीचे चूर्ण करी निजकरी ॥२॥मारुनिया सर्व शत्रू, वश करुनि सुरगण । श्वानभूति म्हाळसे जो निज अंकी घेऊन । साम्राज्य करुनी राहे निजछंदे अनुदिन । वंदु तया खंडेराया जो भजका उध्दरी कैवारी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP