(गावाचे बाहेर चांगल्या ठिकाणी जावे. स्थंडिल करावे. त्यावर शेणाचे पाणी शिंपडावे. भात शिजवून घ्यावा. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा.)
तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्व विष्णुमयं जगत् ।
अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रृतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्या उत्तमलोकप्राप्त्यर्थं मृताहादेकादशेहनि अग्नावेकोद्दिष्ट श्राध्दं करिष्ये (उदक सोडावे.) तदंगमग्निस्थापनादि करिष्ये (उदक सोडावे.) भूर्भुव: स्व: अग्नि प्रतिष्ठापयामि (अग्नि स्थंडिलावर ठेवावा. इंधन घालून ज्वाला काढावी.) चत्वारिशृंगा गौतमोवामदेवोग्नि स्त्रिष्टुप् अग्निमूर्तिध्याने विनियोग: ।
ॐ चत्वारिशृंगा त्रयो अस्य पादा द्वेशीर्षे सप्त हस्तासो अस्य ।
त्रिधा बध्दो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याँ आविवेश ॥
सप्तहस्तश्चतु: शृंग सप्तजिह्वो द्वेशीर्षक: ।
त्रिपात् प्रसन्नवदन: सुखासीन: शुचिस्मित: ॥
स्वाहान्तु दक्षिणे पार्श्वे देवीं वामे स्वधां तथा ।
बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्त्रुचं स्त्रुवं ॥
तोमरं व्यजनं वामैर्घृतपात्रंच धारयन् । मेषारुढो जटाबध्दो गौरवरर्णो महौजस: ।
धूम्रध्वजो लोहिताक्ष: सप्तार्चि: सर्वकामद: । आत्माभि मुखमासीन एवं रुपो हुताशन: ।
अग्ने वैश्वानर शांडिल्य गोत्र मेषध्वज प्राड्मुखो मम संमुखो वरदो भव ॥
(पुढील मंत्राने अग्निसभोवार तीन वेळा पाणी फिरवावे.) अग्ने: परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं अग्रे: परिसमूहनं (अग्नीच्या चारी बाजूंना, चार चार दर्भ ठेवावेत व पुढील मंत्राने, तीन वेळ पाणी फिरवावे.) पर्युक्षणं पर्युक्षणं पर्युक्षणं (पुढील आठ मंत्रांनी, अग्नीच्या आठ दिशेला, पूर्वेपासून, गंध, अक्षत, फूल ठेवावे.)
विश्वानि न इति तिसृणांवसुश्रुतोग्निस्त्रिष्टुपद्वयोरर्चनेंऽत्यायाउपस्थानेविनियोग: ॥
ॐ विश्वानि नो दुर्गहा जातवे: ॥
ॐ सिधुं न नावादुरिता तिषूर्षि । ॐ अग्ने अत्रिवन्नमसा गृणान: ॥
ॐ अस्माकं बोध्यविता तनूनां ॥
ॐ यस्त्वा हृदा कीरिणा मन्यमान: ॥
ॐ अमर्त्यं मर्त्यो जोहवीमि ॥
ॐ जातवेदो यशो अस्मासुं धेहि ॥
ॐ प्रजाभिरग्नेअमृतत्वमश्यां ॥
ॐ यस्मै त्वं सुकृते जातवेद उलोक मग्ने कृणव: स्योनं ।
अश्विनं स पुत्रिणं वीरवंतं गोमंतं रयिं नशते स्वस्ति ॥
(आपल्या कपाळाला अक्षता लावाव्यात. हात धुवावेत. अपसव्य करावे. भांड्यात पाणी घेऊन त्याग गंध, तुलसीपत्र, तीळ व दर्भकूर्च घालून तिलोदक करावे.)
गोत्रस्य प्रेतस्य महैकोद्दिष्टश्राधे क्षण उपतिष्ठतां (अग्नीमध्ये तीन दर्भ द्यावेत. अग्नीच्या उत्तरेकडे त्रिकोणी मंडल करावे. त्यावर पाद्यादि उपचार द्यावेत. मंडलावर एक दक्षिणाग्र दर्भ ठेवावा.)
गोत्र प्रेतस्वरुपाग्ने पाद्यमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) गोत्र प्रेतरुपस्याग्ने: महैकोद्दिषश्राध्दे इदमासनमुपतिष्ठतां (अग्नीच्या डाव्या बाजूला तीळ व दर्भाचे आसन द्यावे. अग्नीच्या पुढे दक्षिणाग्र दर्भ ठेवावा. त्यावर अर्घ्याकरता एक उताणे पात्र ठेवावे. पानावर एक दक्षिणाग्र दर्भ ठेवावा. पात्रात पाणी, गंध, तुलसीपत्र घालावे. पुढील मंत्राने तीळ घालावेत.)
तिलोसि सोमदेवत्यो गोसवे देवनिर्मित: ।
प्रत्नवभ्दि: प्रत्त: स्वधया प्रेतोमाँल्लोकान्प्रीणयाहि न: ॥
(अग्नीच्या दक्षिणेकडे विप्रकर आहे असे समजून त्यावर अर्घ्यपात्रावरील दर्भ द्यावा व पुढील मंत्राने अर्घ्य द्यावे.)
गोत्र प्रेतस्वरुपाग्नौ अर्घ्यमुपतिष्ठतां ।
गोत्र प्रेतस्वरुपाग्नौ गंध माल्य तुलसीदल भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, फूल, तुलसीपत्र, माका, मंडलावर द्यावा.)
गोत्र प्रेतस्वरुपाग्नौ आच्छादनार्थे किंचिद्व्यावहारिकं द्रव्यमुपतिष्ठतां (पैसे द्यावेत. तूप घालून एक घास भात घ्यावा.)
गोत्राय प्रेताय स्वाहा (अग्नीवर भात द्यावा.) (अग्नीपुढे त्रिकोणी मंडल करावे. त्यावर पात्र मांडावे. एका माणसाला पुरेल एवढा भात पात्रावर घ्यावा. गायत्री मंत्राने प्रोक्षण करावा. पात्राभोवती पाणी फिरवावे.)
गोत्राय प्रेताय इदमन्नं यथाशक्ति सोपस्करं अमृतरुपमुपतिष्ठतां अमृतोपस्तरणमसि (अग्नीच्या वायव्य दिशेला पाणी द्यावे. पुढील मंत्रांनी अग्नीवर पाच आहुती द्याव्यात.) ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा (पात्रावरील सर्व भात एकत्र करावा व उदीरता० या आठ मंत्रांच्या चार आवृत्तींनी बत्तीस आहुत्या अग्नीवर द्याव्यात. आहुती ग्रासमात्र असावी.)
उदीरतामित्यष्टर्चस्य शंख: पितरस्त्रिष्टप् । महैकोद्दिष्टान्नहोमे विनियोग: ।
ॐ उदी रतामवरउत्परास उन्मध्यमा: पितर: सो म्यास: ।
असुं य ईयुरवृका ऋतज्ञास्ते ना वंतु पितरो हवे षुस्वाहा
(१) ॐ इदं पितृभ्यो नमो अस्त्वध्य ये पूर्वासो य उपरास ईयु: ।
ये पार्थिवे रजस्यानिषत्ता ये वा नूनं सुवृजनासु विक्षुस्वाहा ॥
(२) ॐ आहं पितृन्त्सु विदत्राँ अवित्सि नपातं च विक्रमणं च विर्ष्णो: ।
बृर्हिषदोये स्वधया सुतस्य भजं त पित्वस्त इहागमिष्ठा: स्वाहा ॥
(३) ॐ बृर्हिषद: पितरऊत्य १ र्वागिमा वो हव्या चकृमाजुषध्वं ।
त आगतावसा शतमेनाथान: शं यो ररपो दधातस्वाहा ॥
(४) ॐ उपहूता: पितर: सोम्यासो बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु ।
त आगमंतु त इह श्रुवंत्वधि ब्रवंतु ते वन्त्स्वस्मान्स्वाहा ॥
(५) ॐ आच्या जानु दक्षिणतो निषध्येमं यज्ञमभिगृणीत विश्वे ।
माहि सिष्ट पितर: केन चित्रो यद्व आग: पुरुषताकरामस्वाहा ॥
(६) ॐ आसी नासो अरुणीना मुपस्थे रयि धत्त दाशुषे मर्त्याय ।
पुत्रेभ्य: पितरस्तस्य वस्व: प्रयच्छत त इहोजं दधात स्वाहा ॥
(७) ॐ ये न: पूर्वे पितर: सोम्यासो नूहिरे सोमपीथ वसिष्ठा: ।
तेभिर्यम संरराणो हवीष्युशन्नुशभ्दि प्रतिकाममत्तुस्वाहा ॥८॥
(चार आवृत्ती कराव्यात.)
(भाताचा एक पिंड करावा.) महैकोद्दिष्टश्राध्दे पिंडप्रदानं करिष्ये (उदक मोडावे.) पिंडाकरता एक दर्भ अग्नीसमोर ठेवावा.)
गोत्र प्रेत पिंडार्थे दर्भासनमुपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपपतिष्ठतां (तिलोदक प्रोक्षण करावे.) गोत्र प्रेत क्षुन्निवृत्यर्थं चरुपिंड उपतिष्ठतां (दर्भावर पिंड द्यावा.) तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.)
अभ्यंजनाञ्जने उपतिष्ठेतां (काजळ, तूप लावावे.) दशासूत्रमुपतिष्ठतां (उत्तरीचे सूत घालावे.) आचमनीयमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) स्नानमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.
वस्त्रोपस्त्रार्थे तिला: उपतिष्ठंतां (तीळ घालावे.) गंध माल्य तुलसीदल भृगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, फूल, तुळस, माका, घालावा.)
सर्वोपचारार्थे तिला: उपतिष्ठतां (तीळ घालावे.) धूपमुपतिष्ठतां (धूप दाखवावा.) दीपमुपतिष्ठतां (दीप दाखवावा.) चरुनैवेद्य-मुपतिष्ठतां (नैवेद्य भाताचा दाखवावा.) तांबूल दक्षिणामुपतिष्ठ तां (विडा दक्षिणा ठेवावी.) (छत्र उदक पात्र वाहन आदी यथाशक्ति काय असेल ते द्यावे.)
अतासिपुष्पमुपतिष्ठतां । अनादिनिधनो देव: शंखचक्रगदाधर: ।
अक्षय्य पुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदो भव ॥
इदं पिंडदानं सकुशतिलोदकं प्रेताप्यायन-मस्तु अस्तु प्रेताप्यायनं ॥
(सर्व तिलोदक आंगठ्यावरुन अग्नीजवळ द्यावे.) अभिरम्यतां अभिरतामस्म: सव्यं (परिस्तरणे काढावी. पुढील मंत्राने अग्नीसभोवार सहा वेळा पाणी फिरवावे.)
परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं अग्ने: परिसमूहनं पर्युक्षणं पर्युक्षणं पर्युक्षणं (पुढील मंत्रांनी पूर्वेपासून अग्नीच्या आठही दिशांना अक्षता ठेवाव्यात.)
विश्वानिनइति तिसृणां वसुश्रुतोग्निस्त्रिष्टुप् द्वयोरर्चनेत्याया उपस्थाने विनियोग: ॥
ॐ विश्वानि नो दुर्गहा जातवेद: । ॐ सिंधुं न नावांदुरितातिपूर्षि ।
ॐ अग्ने अत्रिवन्नमसा गृणान: । ॐ अस्माक बोध्यविता तनू ना ॥
ॐ यस्ता ह्रदा कीरिणा मन्यमान: । ॐ अमर्त्य मर्त्यो जोहवीमि ।
ॐ जातवेदो यशो अस्मासु धेहि । ॐ प्रजाभिरग्ने अमृतत्वमश्याँ ।
ॐ यस्मै त्वं सुकृते जातवेद उलोकमग्ने कणव: स्योनं ।
अश्विनं स पुत्रिण वीरव तं गोमं तं रयिं नशते स्वस्ति ।
अग्नये नम: सकलपूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि । (गंध, अक्षता, फूल घालावे.)
सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि (दक्षिणा ठेवावी.) एकोद्दिष्ट श्राध्द सांगता सिध्यर्थं ब्राह्मणाय भूयसींदक्षिणां दातु महमुत्सज्ये (दक्षिणा द्यावी.) (पूर्वी लिहिल्याप्रमाणे तिलोदक करावे.)