मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|अंत्येष्टिसंस्कार| अध्वपिंडदान अंत्येष्टिसंस्कार प्रस्तावना संकल्प पाथेयश्राध्द अध्वपिंडदान मंत्राग्नि अस्थिसंचयन अस्थिसंचयनश्राध्द पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंतचे कृत्य दहाव्या दिवसाचा विधी नग्नप्रच्छादनश्राध्द अकराव्या दिवशीचे कृत्य ब्राह्मणपूजा दशदाने एकोद्दिष्ठश्राध्द रुद्रगणश्राध्द वसुगणश्राध्द बाराव्या दिवसाचे कृत्य सपिंडीकरण पाथेयश्राध्द त्रयोदशदिनविधि परिशिष्ट १ परिशिष्ट २ परिशिष्ट ३ अंत्येष्टिसंस्कार - अध्वपिंडदान हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार. Tags : last ritualssanskarअंत्येष्टि संस्कारसंस्कार अध्वपिंडदान Translation - भाषांतर (प्रेत अर्ध्या रस्त्यावर नेल्यावर पिठाचे दोन पिंड करुन पुढील मंत्रांनी द्यावेत. अतिद्रवेतिव्दयोर्यमश्वानौत्रिष्टुप् अध्वनि पिंडदाने विनियोग: । अतिद्रव सारमेयौ श्वानौ चतुरक्षौ शबलौ साधुनां पथा । अथापितृन्सु विदत्राँउर्पेहि यमेन ये सधमादं मर्देति ॥ शवस्य दक्षिणे श्यामाय अयं पिंड उपतिष्ठतु ॥यौ ते श्वानौ यम रक्षितारौं चतुरक्षौ चतुरक्षौ पथिरक्षी नृचक्षसौ । ताभ्यामेनं परिदेहि राजन्स्वस्ति चास्मा अनमीवं च धेहि ॥प्रेत वामभागे शबलाय अयं पिंड उपतिष्ठतु (असे अध्वपिंड दोन द्यावेत व मागच्यांनी पुढे व पुढच्यांनी मागे लागून, प्रेत स्मशानात न्यावे.) N/A References : N/A Last Updated : January 20, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP