(गावाचे बाहेर अगर गावचे पध्दतीप्रमाणे ठरलेल्या जागेवर करावे. आंघोळ करुन योग्य तो भात शिजवून घ्यावा. दक्षिणेकडे तोंड करुन बसावे. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा. सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे देशकालाचा उच्चार करावा.) फलप्राप्त्यर्थं (अपसव्य करावे) गोत्रस्य .... प्रेतस्य (स्त्रियांकरिता..... गोत्राया:...... प्रेताया ....) प्रेतत्व निवृत्या उत्तमलोक प्राप्त्यर्थं प्रथमदिनमारभ्य अष्टमदिनपर्यंतं अंतरित तत् तत् दिनविधिं नवमदिनविधिंच करिष्ये (उदक सोडावे.) तथा ...... गोत्रस्य ..... प्रेतस्य ..... निवृत्या उत्तमलोक प्राप्त्यर्थं दाहजनित तापोशमनार्थं मृत्तिकास्नानादि करिष्ये (उदक सोडावे.) तथा .... गोत्रस्य ..... प्रेतस्य दाहजनित तृषोपशमनार्थं तिलतोयाञ्जलि दानं करिष्ये (उदक सोडावे. दर्भावरती अश्मा ठेवावा.)
उदुत्यं जातवेदसं देव वहंति केतव: ॥
दृशे विश्वाय सूर्यं ॥ (माती घ्यावी.)
आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्य च ।
हिरण्येन सविता रथेनादेवो याति भुवनानि पश्यन् ॥
(माती, सूर्याला दाखवावी.) सहस्त्रशीर्षापुरुष: सहस्त्राक्ष: सहस्त्रपात् ।
स भूमि विश्वतो वृत्वात्यतिष्ठदृशांगुलं ॥ (माती कपाळाळा लावावी.)
अंगादं गाल्लोम्नो लोम्नो जातं पर्वणि ॥
सर्व यक्ष्मं सर्वस्मादात्मनस्तमिदं विवृहामि ते । (माती सर्वांगाला लावावी. स्नान अगर मार्जन करुन आचमन करावे. अपसव्य करावे.) ...
गोत्र....प्रेत दाहजनित तृषोपशमनार्थं एष तिलतोयञ्जलिस्तवोपतिष्ठतां (अश्म्यावर तीळ घेऊन अंगठ्यावरुन पाणी द्यावे. सव्य करुन स्नान अगर मार्जन करुन आचमन करावे. पुन्हा उदुत्यंजावेदसं. याप्रमाणे रोज तीन याप्रमाणे सत्तावीस अगर रोज एक याप्रमाणे नऊ स्नाने व तिलांजली द्यावी.) (दक्षिणेकडे कोन करुन त्रिकोणी वेदी करावी. भांड्यात पाणी घेऊन त्यात गंध, तुलसीपत्र, तीळ व दर्भ घालून तिलोदक करावे. वेदीवर गंध, तुलसीपत्र, हळद घालून अलंकृत करावी. तीळ, तूप, मध, साखर, दूध मिश्रित करुन भाताचे नऊ पिंड करावेत. वेदीवर दर्भ ठेवून त्यावर प्रत्येक दिवसाचा पिंड पुढील मंत्राने वेदीवर द्यावा व तिलोदक द्यावे.) गोत्रस्य...प्रेतस्य आद्येहनि शिरोवयवनिष्पत्यर्थं एष भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरितिलोदक
मुपतिष्ठतां....गोत्रस्य...प्रेतस्यद्वितीयेहनिचक्षु:श्रोत्रनासावयवनिष्पत्यर्थंअयंभक्तपिंडस्तवोपतिष्तस्योपरितिलोदकमुपतिष्ठतां....गोत्रस्य....प्रेतस्यतृतीयेहनिभुजवक्षोग्रीवामुखावयवनिष्पत्यर्थंअयंभक्तपिंडस्तवोपतिष्ठतांतस्योपरितिलोदकमुपतिष्ठतां......गोत्रस्य......प्रेतस्यतृतीयेहनिभुजवक्षोग्रीवा-मुखावयवनिष्पत्यर्थं अयंभक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां गोत्रस्य प्रेतस्य चतुर्थेहनि पार्ष्णिकुक्षिकटिनाभिगुदलिंगावयवनिष्पत्यर्थं अयं भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां गोत्रस्य प्रेतस्य पंचमेहनि उरुजानुजंघावयवनिष्पत्यर्थं अयं भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां गोत्रस्य प्रेतस्य षष्ठेहनि गुल्फापादांगुलिमर्माद्य-वयवनिष्पत्यर्थं अयं भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमु पतिष्ठतां गोत्रस्य प्रेतस्य सप्तमेहनि अस्थिमज्जाशिरावयवनिष्पत्यर्थं अयं भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां गोत्रस्य प्रेतस्य अष्टमेहनि नखरोमाद्यवयवनिष्पत्यर्थं अयं भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां गोत्रस्य प्रेतस्य नवमेहनि मर्मवीर्यादिसर्वायवनिष्पत्यर्थं अयं भक्तपिंडस्तवोपतिष्ठतां तस्योपरि तिलोदकमुपतिष्ठतां ।
गोत्र प्रेत एतत्ते अभ्यंजनाञ्जनेउपतिष्ठेतां (काजळ व तूप लावावे.) गोत्र प्रेत एतत्ते गंध माल्य तुलसीदल भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां धूपमुपतिष्ठतां दीपमुपतिष्ठतां दास्यमान आमान्नमुपतिष्ठतां धूपमुपतिष्ठतां दीपमुपतिष्ठतां दास्यमान आमान्नमुपतिष्ठतां दास्यमानं दक्षिणामुपतिष्ठतां उपस्यानार्थे तिला: उपतिष्ठंतां तृषानिवारणार्थे वासोदकमुपतिष्ठतां (उत्तरीचे पाणी घालावे.) क्षुधानिवारणार्थे लेपोदक-मुपतिष्ठतां (भाताचे पाणी घालावे.) चालनमुपतिष्ठतां (पिंडांना दर्भ लावावा.) अनादिनिधनो देव: शंखचक्रगदाधर: । अक्षय्य: पुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदोभव ॥
इदं पिंडदानं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु अस्तुप्रेताप्यायनं (सर्व तिलोदक अंगठ्यावरुन अश्य्मावर द्यावे.) प्रेतपिंडाय अभिरम्यतां अभिरतास्म: (पिंड पाण्यात सोडावे व स्नान अगर मार्जन करावे.) (आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा.) अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व विमोक्षार्थं आद्य तृतीय पंचम सप्तम दिन विहितं अंतरित विषम श्राध्दानि नवम दिन विहितंच विषम श्राध्दं एकोद्दिष्टविधिना आमेन हविषा सद्य: करिष्ये ॥
(उदक सोडावे. अपसव्य करावे. एका भांड्यात पाणी घेऊन, त्यात गंध, तुलसीपत्र, तीळ व दर्भ घालून, तिलोदक करावे. पाच पाने मांडून, त्यावर आपणाकडे अग्र करुन एक एक दर्भ ठेवावा.) गोत्र प्रेत प्रथमेहनि विषमश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां । (पहिल्या चटावर दर्भ द्यावा.) गोत्र प्रेत तृतीयेहनि षिषमश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (दुसर्या चटावर दर्भ द्यावा.) गोत्र प्रेत पंचमेहनि विषमश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (तिसर्या चटावर दर्भ द्यावा.) गोत्र प्रेत सप्तमेहनि विषमश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (चवथ्या चटावर दर्भ द्यावा.) गोत्र प्रेत नवमेहनि विषमश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (पाचव्या चटावर दर्भ द्यावा.) गोत्र प्रेत विषमश्राध्दे प्रत्येकं प्रत्येकं पाद्यमुपतिष्ठतां (पाचही चटावर, तिलोदक द्यावे.) गोत्रस्य प्रेतस्य विषमश्राध्दे प्रत्येकं प्रत्येकं आसनमुपतिष्ठतां (तीळ व दर्भ आसनाकरता, पाचही चटांवर द्यावे.) प्रत्येक चटापुढे, दक्षिणेकडे अग्र करुन एक एक दर्भ ठेवावा. त्यात उताणा एक एक द्रोण ठेवावा. द्रोणावर एक एक दर्भ ठेवावा. त्यात पाणी, गंध, तुलसीपत्र घालावे.) गोत्र प्रेत विषमश्राध्दे इदमर्घ्यं उपतिष्ठतां (द्रोणावरचे दर्भ चटावर ठेवावे व प्रत्येक द्रोणातील अर्घ्य प्रत्येक चटावर द्यावे.) गोत्र प्रेत विषमश्राध्दे इदमर्घ्यं उपतिष्ठतां (द्रोणावरचे दर्भ चटावर ठेवावे व प्रत्येक द्रोणातील अर्घ्य प्रत्येक चटावर द्यावे.) गोत्र प्रेत विषमश्राध्दे प्रत्येकं प्रत्येकं आच्छादनमुपतिष्ठतां (एक एक दर्भ द्यावा. गंध, फूल, धूप, दीप नाही. तूप घालून थोडे पीठ द्यावे.) गोत्राय प्रेताय स्वाहा (या मंत्राने पाचही चटांवर थोडे थोडे पीठे द्यावे. गोत्राय प्रेताय विषमश्राध्दे प्रत्येकं प्रत्येकं दास्यमानं आमं यथाशक्ति सोपस्करं सदक्षिणमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) पिंडाकरिता प्रत्येक चटापुढे दक्षिणेकडे अग्र करुन एक एक दर्भ ठेवावा व तिलोदकाने प्रोक्षण करावे व त्यावर पुढीलप्रमाणे पिंड द्यावे व तिलोदक द्यावे.)
गोत्राय प्रेताय आद्येहनि विषमश्राध्दे अयं सक्तुपिंड उपतिष्ठतां । तदुपरि तिलोदक मुपतिष्ठतां । गोत्राय प्रेताय तृतीयेहनि विषम श्राध्दे अयं सक्तुपिंड उपतिष्ठतां । तदुपरि तिलोद्कामुपतिष्ठतां । गोत्राय प्रेताय पंचमेहनि विषमश्राध्दे अयं सक्तुपिंड उपतिष्ठतां । तदुपरि तिलोदकमुपतिष्ठतां । गोत्राय प्रेताय सप्तमेहनि विषमश्राध्दे अयं सक्तुपिंड उपतिष्ठतां । तदुपरि तिलोदकमुपतिष्ठतां । गोत्राय प्रेताय नवमेहनि विश्रमश्राध्दे अयं सक्तुपिंड उपतिष्ठतां । तदुपरि तिलोदकमुपतिष्ठतां । (पिंडांना हात लावावा. आपल्या शक्तीप्रमाणे प्राणाचा निरोध करावा. थोडे पीठ घेऊन हुंगून प्रत्येक पिंडाजवळ ठेवावे.)
अभ्यंजनाञ्जमुपतिष्ठतां (काजळ व तूप पिंडांना लावावे.) दशासूत्रमुपतिष्ठतां (उत्तरीचे सूत घालावे) गंधमाल्य तुलसीदल भृंगिराजपत्र-मुपतिष्ठतां (गंध, तुलसीपत्र, माका घालावा.) सर्वोपरार्थे उपस्थानार्थे तिला: उपतिष्ठंतां (तीळ घालावे.) गोत्राय प्रेताय विषमश्राध्दे प्रत्येकं प्रत्येकं दास्यमानं दक्षिणा उपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) चालनमुपतिष्ठतां (पिंडांना दर्भ लावावा.) अनादिनिधनो देव: शंख चक्र गदाधर: । अक्षय्य: पुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदोभव । इदं पिंडदानं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु अस्तुप्रेताप्यायनं (सर्व तिलोदक अंगठ्यावरुन अश्म्यावर द्यावे.) अभिरम्यतां अभिरतास्म: (पिंड पाण्यात सोडावे व आंघोळ करावी.)