मेदोवहस्त्रोतस - मेदोगतवात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
गुर्वड्गं तुद्यतेऽत्यर्थ दण्डमुष्टिहतं तथा ।
सरुक् श्रमितमत्यर्थं मांसमेदोगतेऽनिले ॥३२॥
च. चि. २८-३२ पान १४४८
अंग जड होतें, अतिशय वेदना होतात, काठीचा मार लागल्या प्रमाणें दुखते, थकवा येतो, जखडल्यासारखें वाटतें, ही लक्षणें मांसगत वाताप्रमाणेंच मेदोगत वातामध्यें असतात, आमच्या कल्पनेप्रमाणें थकवा, जडपणा हीं लक्षणें मेदोगत वातांत अदिक असून वेदना हें लक्षण मांसगत वातामध्यें अधिक असतें.
चिकित्सा
गुग्गुळाचे कल्प, रास्नादि काढा, दशमूलारिष्ट.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP