मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मांसावह, मेदोवह, अस्थिवह स्त्रोतसे| स्नायुगत वात मांसावह, मेदोवह, अस्थिवह स्त्रोतसे परिचय मांसगत वात मांसावृत वात स्नायुगत वात वातकंटक कार्श्य परिचय प्रमेह मेदोरोग मेदोगतवात मेदआवृत वात (आढयवात परिचय अस्थिगतवात अस्थावृतवात संधिगतवात कोष्टक मांसवह स्त्रोतस् - स्नायुगत वात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी स्नायुगत वात Translation - भाषांतर बाह्याभ्यन्तरमायामं खल्लिं कुब्जत्वमेव च ।सर्वाड्गैकाड्गरोगांश्च कुर्यात् स्नायुगतोऽनिल: ॥३५॥च. चि. २८-३५ पान १४४९स्नायुगत वातामध्यें अंग वांकणें, कुबड येणें, दोन्ही हातपाय व एखादा अवयव ढिला पडणें किंवा हातापायाच्या स्नायूंमध्यें पिळवटल्यासारख्या वेदना होणें अशी लक्षणें होतात. चिकित्सा या सर्व विकारासाठीं स्नेहन, स्वेदन व वातघ्न चिकित्सा करावी. कुचला, दशमूलें, शिलाजतू, गुग्गुळाचे कल्प वापरावेत. N/A References : N/A Last Updated : August 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP