अस्थिवहस्त्रोतस् - अस्थिगतवात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


भेदोऽस्थिपर्वणां सन्धि शूलं मांस बलक्षय: ।
अस्वप्न: संतता रुक् च मज्जास्थिंकुपितेऽनिले ॥३३॥
च. चि. २८/३३ पा. १४४८.

अस्थि, पेरी, संधी यांच्यामध्यें फुटल्यासारख्या, टोंचल्यासारख्या व इतरही विविध प्रकारच्या वेदना होणें, बलमांस क्षीण होणें, झोप न येणें, सारखा ठणका लागणें, ही लक्षणें अस्थिगत वातामध्यें असतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP