मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड पहिला|रसवहस्त्रोतस्| सिरागत वात रसवहस्त्रोतस् रसाचें स्वरुप लक्षणें व कारणें ज्वर ज्वर अभिघातज ज्वर अभिषंगज ज्वर भूताभिषंगज ज्वर अभिचार अभिशापज विधिभेदानें ज्वरभेद आलस्य पांडुरोग आमवात ऊरुस्तंभ धमनीप्ररिचय सिरागत वात जनपदोध्वंस मदात्यय ध्वसंक-विक्षय त्वग्गतवात पलित दग्धव्याधी कोष्टक रसवहस्त्रोतस् - सिरागत वात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते. Tags : ayurvedmedicinevyadheeआयुर्वेदव्याधी सिरागत वात Translation - भाषांतर शरीरं मंदरुक् शोफं शुष्यति स्पंदते तथा ।सुप्तास्तन्व्यो महत्यो वा सिरा वाते सिरा गते ।च. चि. २८-३६रसरक्त वाहिन्यावर वायूचा परिणाम होऊन शरीरामध्यें विविध प्रकारच्या मंद वेदना होणें निरनिराळ्या ठिकाणीं सिराच्यामध्यें स्पंद जाणवणे शरीर कृश होत जाणें, सिरा बारीक होणे, वा शिथील झाल्यामुळे आकारानें मोठया होणे अशी लक्षणे होतात. धमनीप्रतिचय आणि सिरागवात हे विकार अवयवदृष्टया एकाच ठिकाणीं घडतात. विकृतीच्या कारणामध्यें मात्र एकेठिकाणी कफ व दुसरीकडे वात असतो त्यामुळें स्थानाच्या एकरुपतेनें लक्षणें कांहीं वेळा एकसारखी असण्याची शक्यता असते. सिरांना आलेली घनतां व सिरांना आलेले शौथिल्य यांच्या परीक्षणानेंच अशा वेळी व्याधिविनिश्चय करावा. धमनीप्रतीच्या हा व्याधी शोधन साध्य असून सिरागत वात हा व्याधी शमन बृंहण साध्य आहे. उपद्रव-मूर्च्छा, भ्रम, हृद्रोग, क्लम दौर्बल्य दोन्ही विकार याप्य आहेत. चिकित्साबृहद्वातचिंतामणी, हेमगर्भ, त्रैलोक्यचिंतामणी, अश्वगंधा, विदारी, लक्ष्मीविलास, द्राक्षासव. आहार - लघु जांवनीय विहार - विश्रांति N/A References : N/A Last Updated : July 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP