श्रीगुरुबोध ग्रंथ - ग्रंथानुक्रमणिका
॥ ॐ तत्सत् ॥
श्री समर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्णजगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
॥ ॐ तत्सत् ॥
श्री समर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्णजगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
प्रकरण १ :-
मंगलाचरण - सद्गुरुस्तवन व नमन - गुरुचरणीं सर्वस्वार्पण.
प्रकरण २ :-
प्रपंचोद्वेग - अनुतापकथन - निरालंबीं अभयवाणी - शरणागति.
प्रकरण ३ :-
गुरूपदेश - अहंममत्याग - साक्षित्वनिरूपण - नाममिथ्यात्वसिद्धि.
प्रकरण ४ :-
रूपमिथ्यात्व - नामरोपातीता - प्रपंचस्वरूप - वृत्तीचें उगमस्थान - आत्मानुसंधानाची अभ्यास सरणी.
प्रकरण ५ :-
अवस्थात्रयातीता - द्रष्ट्याचें अविनाशित्व - जाणिवेची व्यापकता - शब्दज्ञानाचा निषेध - दांभिक उपदेशक आत्मघातकी होत - गुरुकृपेवीण भाराभर वाचन व्यर्थ आहे.
प्रकरण ६ :-
सद्गुरुसान्निध्य - गुरूपासना - गुरुदेवअभिन्नता - मननाभ्यास - सर्वकाळीं अभ्यास करणेची आवश्यकता.
प्रकरण ७ :-
अभ्यास कसा करावा - व्यतिरेक स्वरूप - सच्चिदानंद पदाचें विवरण - अजपादपदिग्दर्शन - गुरुखूण.
प्रकरण ८ :-
शब्दज्ञानीयांचा निषेध - वरपांगी ज्ञानाचें वैय्यर्थ - गुरुकृपेवीण अनुभव होत नाहीं - अन्वयस्वरूप - सगुण उपासनेची आवश्यकता - उपासनास्वरूप.
प्रकरण ९ :-
सत्संगासह श्रवणमनन यांचा छंद असणें - देहात्मबुद्धि उठूंच देऊं नये. भूतदया-भजन-प्रपंचांतील प्रत्येक विषयसेवनकाळीं आनंदधारणा कशी ठेवावी ? हें गुप्तज्ञान भलत्या कोणासही सांगूं नये - गुर्वाज्ञावंदन - व तदनुरूप ग्रंथलेखन.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP