पञ्चमं ब्राम्हणम् - भाष्यं १
सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
भाष्यं :--- यत्सप्तान्नानि मेधया । अविद्या प्रस्तुता । तत्राविद्वानन्यां देवतामुपास्तेऽन्योऽसावन्योऽहमस्मीति स वर्णाश्रमाभिमान: कर्मकर्तव्यतया नियतो जुहोत्यादिकर्मभि: कामप्रयुक्तो देवादीनामुपकुर्वन्सर्वेषां भूतानां लोक इत्युक्तम । यथा च स्वकर्मभिरेकैकेन सर्वैर्भूतैरसौ लोको भोज्यत्वेन सृष्ट: । एव मसावपि जुहोत्यादिपाङक्तकर्मभि: सर्वाणि भूतानि भूतानि सर्वं च जगदात्मभोज्यत्वेनासृजत ॥
भाष्यं :--- एवमेकैक: स्वकर्मविद्यानिरूप्येण सर्वस्य जगतो भोक्त भोज्य च सर्वस्य सर्व: कर्ता कार्यं चेत्यर्थ: । एतदेव च विद्याप्रकरणे मधुविद्यायां वक्ष्याम: सर्वं सर्वस्य कार्यं मध्वित्यात्मैकत्वविज्ञानार्थम ॥
भाष्यं :--- यदसौ जुहोतीत्यादिना पाडक्तेन काम्येन कर्मणाऽऽत्मभोज्यत्वेन जगदसृजत विज्ञानेन च तज्जगत्सर्वं सप्तधा प्रविभज्यमानं कार्यकारणत्वेन सप्तान्नान्युच्यन्ते भोज्यत्वात । तेनासौ पिता तेषामन्नानम । एतेषामन्नानां सविनियोगानां सूत्रभूता: संक्षेपत: प्रकाशकत्वादिमे मन्त्रा: ॥
श्रुति :--- यत्सप्तान्नानि मेधया तपसाऽजनयत्पिता । एकमस्य साधारणं द्वे देवानभाजयत । त्रीण्यात्मनेऽकुरुत । पशुभ्य एकं प्रायच्छत । तस्मिन्सर्वं प्रतिष्टितं यच्च प्राणिति यच्च न कस्मात्तानि न क्षीयन्तेऽद्यमानानि सर्वदा । यो वैतामक्षितिं वेद सोऽन्नमत्ति प्रतीकेन । स देवानपिगच्छति स ऊर्जमुपजीवतीति श्लोका: ॥१॥
अर्थ :--- पिता विज्ञान व कर्म यांच्या योगानें जीं सात अन्नें उत्पन्न करिता झाला (त्यांना आम्ही प्रकाशित करितों -) त्या अन्नांतील एक लौकिक अन्न याचें साधारण आहे. (तें सर्व प्राण्यांना साधारण आहे.) तो दोन अन्नें देवांना विभागून देता झाला. तीन स्वत:साठीं करिता झाला व पशूंना एक देता झाला. जें प्राणनक्रिया करितें तें (सचेतन) व जें प्राणन क्रिया करीत नाहीं तें [जड] असें हें सर्व त्यांत - दुधांत प्रतिष्ठित आहे. पण प्राण्यांकडून सर्वदा उपभोगिलीं जाणारीं तीं अन्नें क्षीण कोणत्या कारणानें होत नाहींत ? जो या अक्षितीला जाणतो तो आपल्या मुखरूप प्रतीकानें अन्न खातो, तो देवभावास प्राप्त होतो; तो अमृतावर उपजीविका करितो, अशा अर्थाचे ते मंत्र आहेत. ॥१॥
श्रुति :--- यत्सप्तान्नान्नि मेधया तपसाऽजनयत्पितेति मेधया हि तपसाऽजनयत्पिता । एकमस्य साधारणमितीदमेवास्य तत्साधारणमन्नं यदिदमद्यते । स य एतदु पास्ते न स पाप्मनो व्यावर्तते मिश्र हयेतत ॥
अर्थ :--- ‘यत्सप्तानि मेधया तपसाऽजनयत्पिता’ या मंत्राचा अर्थ प्रसिद्ध आहे. पिता विज्ञान व कर्म यांच्या योगानें सात अन्नें उत्पन्न करिता झाला. ‘एकमस्य साधारणं’ - हेंच त्याचें तें साधारण अन्न आहे कीं जें हें खाल्लें जातें. तो जो याची उपासना करितो, म्हणजे अन्नपर होतो तो पापापासून सुटत नाहीं. कारण हें साधारण असलेलें अन्न मिश्र आहे. एकटयाचेंच नव्हे. [त्यामुळें इतरांना वाटून न देतां जो अन्नपर होतो तो पापापासून मुक्त होत नाहीं.]
भाष्यं :--- यत्सप्तान्नानि यदजनयदितिक्रियाविशेषणं मेधया प्रज्ञया विज्ञानेन तपसा च कर्मणा ज्ञानकर्मणी एव हि मेधातप:शब्दवाच्ये तयो: प्रकृतत्वान्नेतरे मेधातपसी अप्रकरणात । पाडक्तं हि कर्म जायादिसाधनं य एवं वेदेति चानन्तरमेव ज्ञानं प्रकृतम । तस्मान्न प्रसिद्धयोर्मेधातपसोराशङका कार्या । अतो यानि सप्तान्नानि ज्ञानकर्मभ्यां जनितवान्पिता तानि प्रकाशयिष्याम इति वाक्यशेष: । तत्र मन्त्राणामर्थस्तिरोहितत्वात्प्रायेण दुर्बिज्ञेयो भवतीति तदर्थव्याख्यानाय ब्राम्हाणं प्रवर्तते ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP