प्रसंग पहिला - लेखनप्रशस्‍ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



धर्मनिष्‍ठ पुण्यार्थी भले । आत्‍मत्‍वें सत्‍संगतीं निवाले । मनुष्‍यदेहीं देवपणें मिरविले । त्‍यांस माझा नमस्‍कार ॥६०॥
धरुनी परमार्थ प्रबोध करिती । अष्‍टहि अंगें बाणली श्रद्धा शांति । आसनीं भोजनीं शयनी मती । परमेश्र्वरीं शुची ॥६१॥
साही दर्शनांचे साधक । यावेगळे सम विषम लोक । नमस्‍कारूनि मागितली भीक । ब्रह्मविद्येची ॥६२॥
मातें भिक्षा दिधली सद्‌गुरूनें । मग हें

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP