मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग| लाडाईचा अभंग संत नामदेवांचे अभंग आत्मस्वरूपस्थिति उपदेश आत्मसुख भक्तवत्सलता १ श्रीचांगदेवांची समाधी ध्रुवचरित्र श्रीज्ञानेश्वरांची आदि कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना नाममहिमा संत नामदेव रचित गवळण द्रोणपर्व ह्माळसेन कथा करुणा श्रीकृष्णमाहात्म्य श्रीकृष्णलीला मुक्ताबाईची समाधी नामसंकीर्तन माहात्म्य श्रीनामदेव चरित्र श्रीनिवृत्तिनाथांची समाधी पंढरीमाहात्म्य पौराणिक चरित्रें प्रल्हाद चरित्र श्रीराममाहात्म्य रूपके श्रीज्ञानेश्वरांची समाधी श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा संतमहिमा संतचरित्रे शिवरात्रमाहात्म्य शुकाख्यान श्रीसोपानदेवांची समाधी सुदामचरित्र तीर्थावळी उपदेश विठाचे अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या भेट मागणें संतस्तुति जनाबाईचा निश्चय भाट आऊबाईचे अभंग लाडाईचा अभंग संत नामदेवांचे अभंग - लाडाईचा अभंग संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद लाडाईचा अभंग Translation - भाषांतर पूर्व संबंधें मज दिधलें बापानें । शेखी काय जाणें कैसे झालें ॥१॥प्रसुतालागीं मज आणिलें कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ॥२॥मुकुंदें मजशीं थोर केला गोवा । लोटियलें भवानदी माजी ॥३॥ऐकिला वृत्तांत सर्व झालें गुप्त । माझेंचि संचित खोटें कैसें ॥४॥द्वादशबहात्तरीं कृष्ण त्रयोदशी । आषाढ हें मासी देवद्वारीं ॥५॥सर्वांनीं हा देह अर्पिला विठ्ठलीं । मज कां ठेविलें पापिणीसी वेगळी ॥६॥लाडाई म्हणे देह अर्पीन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP