मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग १ भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग १ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १ Translation - भाषांतर भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥ब्रह्मयाचे वेद चोरी शंखासुर । मत्स्य अवतार तयालागीं ॥३॥समुद्र मंथनीं मंदर बुडाला । कूर्मरूप झाला तयेवेळीं ॥४॥हिर-ण्याक्ष धरा नेतां रसातळ । वराहरूपें त्याला वधियेलें ॥५॥प्रल्हा-दासी पिता गांजी नानापरी । स्तंभीं नरहरी प्रगटला ॥६॥देव-काजीं झाला वामन भूतळीं । बळीसी पाताळीं घातियेला ॥७॥भूमिभार झाला क्षत्रियांचें कुळ । केलेंसे निर्भूळ परशुरामें ॥८॥सीतेचिया काजा रावण मर्दिला । सूर्यवंशीं झाला रामचंद्र ॥९॥गोकुळीं जन्मला श्रीकृष्ण आठवा । होऊनि पांडवां साह्यकारीं ॥१०॥व्रतभंगासाठीं बौद्ध अवतार । झाला दिगंबर अवनिये ॥११॥कलंकि अवतार होणार श्रीहरि । तेव्हां पृथ्वीवरी तृण न उरे ॥१२॥नामा ह्मणे तुझे अनंत अवतार । तेथें मी पामर काय वर्णूं ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP