मांदल नाचाची गाणी - काले करंडूले
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
काले करंडूले
काले करंडूले
इसोले पानां
त्यावं चढेली
उध्दयची भोनां
काळी करंटोली
काळ्या करंटोलीची
वीस-वीस पानं
त्यावर पुन्हा साचले
वारूळाची माती
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP