मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|मांदल नाचाची गाणी| भिल्ल्या डोंगर मांदल नाचाची गाणी भिल्ल्या डोंगर काले करंडूले टाकलं फ़ासं मांदल नाचाची गाणी - भिल्ल्या डोंगर वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य भिल्ल्या डोंगर Translation - भाषांतर भिल्ल्या डोंगरकरंटोली पान हिडे डोंगर रानभिल्लीन भात कांडंन् भिल्ल्या डोंगर गाजंउचल कावड चोट्या भिल्ल्या एखलाच नाच(करंटोली- एक झाड, चोट्या-एक लिंगवाचक शिवी)भिल्ल्या डोंगरकरंटोलीचे पानहिंडते डोंगर रानभिल्लीण भात कांडतेन् गाजतो भिल्ल्या डोंगरउचल कावड चोट्या(लवकर कामे उरक, कारण...)भिल्ल्या एकटाच नाचतोय् N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP