यंत्र - शुक्र यंत्र

यंत्राची श्रद्धापूर्वक शास्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते.


११

१३

१२

१०

१४

शुक्र चे यंत्र मंत्र

रुद्रांगविश्वा रविदिग्गजाख्या नगामनुश्चांकक्रमाद्विलेख्या ।

भृगोः कृतारिष्टानिवारणाय धार हि यंत्र मुनिना प्रकीर्तिता ॥

पुरोणाक्त शुक्र मंत्र

र्‍हीं हिमकुन्द - मृणालाभं दैत्यांना परमं गुरुम्‍ ।

सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्‍ ॥

अर्थः-- तुषार कुन्द किंवा मृणालकेप्रमाणे ज्याची आभा आहे व जो दैत्याचा परम गुरु आहे. त्या सर्व शास्त्रांचा अद्वितीय वता श्री शुक्रार्यास मी प्रणाम करतो.

वेदोक्त शुक्र मंत्र

ॐ शुक्रं त इत्यस्य मन्त्रस्य भरद्वाज ऋषिः शुक्रो देवतास्त्रिष्टुप छंन्दः शुक्रपीत्यर्थ जपे विनियोगः ।

ॐ शुक्रं ते अन्यद्यजनं ते अन्यद्विपुरुषे अहनीद्यौरिवासि । विश्वादि माया अवसिस्वधावोघद्रा ते पूषन्निहरातिरस्तु ॥

तंत्रोक्त शुक्रमंत्र - आं द्रीं द्रौंसः शुक्राय नमः ।

किंवा

ॐ र्‍ही श्रीं शुक्राय नमः ।

जपसंख्याः-- १६ हजार, कलियुगात ६४ हजार ।

शुक्र गायत्री मंत्र

ॐ भृगुजाय विद्महे दिव्यदेहाय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात्‍ ।

शुक्रः-- दूर्वदिशा, षटकोण मंडल, अंगुले ९, भोजकट देश, भृगुगोत्र, श्वेतवर्ण, वृषभ व तुला स्वामी, वाहन अश्व, समिधा - उंबर

दान द्रव्यः-- हीरा, सोना, चांदी, तांदूळ, दूध, दारु, पांढरा कपडा, पांढरे फुल, दही, पांढरा घोडा, पांढरे चंदन.

दानाची वेळः-- सूर्योदयाची वेळ.

धारण करण्याच्या वस्तूः-- रत्न, हिरा किवा मंजीष्ठाए मुळ, पांढर्‍या कपड्यात बांधून धारण करणे.

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP