यंत्र - पूजा आणि सिद्ध विधी

यंत्राची श्रद्धापूर्वक शास्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते.


यंत्रांची विश्वासपूर्वक पूजा केल्यास शंभर टक्के त्याचा फयदा मिळतोच. परिक्षा पाहण्यासाठी प्रयोग केल्यास मात्र त्यापासून हानी होण्याचा धोका संभवतो. या ठिकाणी सर्व प्रकारची यंत्रे सामील असून त्यांचे विधी सुद्धा दिलेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर प्रयोग करावेत. सिद्ध केलेली यंत्रे सुद्धा पुरवली जातात. या विद्येचा उपयोग रावणाने करून घेतला, नंतर ऋषीमुनींनी त्यावर सिद्ध प्रयोग करून सार्‍या जगताला प्राप्त करून दिले. 
फक्त योग्य पूजा आणि सिद्ध विधी होणे महत्वाचे आहे. जो कोणी या यंत्रांची विधीपूर्वक सिद्ध साधना करेल त्याला जीवनात अवश्य सफलता मिळेल.   

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP