कार्तिक व. सप्तमी
Kartika vadya Saptami
* लक्ष्मीपदव्रत
कृच्छ व्रतांपैकी एक व्रत. कार्तिक व. सप्तमी ते दशमीपर्यंत दूध, बिल्वपत्रे, कमळे आणि कमळांचे तंतू सेवन करणे, एकादशीला उपवास आणि या पाच दिवसांत केशवाची पूजा करणे असा विधी आहे.
फल- विष्णुलोकप्राप्ती.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP