-
वि. १ दुर्बळ ; अशक्त . २ आधार , आश्रय , पाठिंबा नसलेला . ३ ( बुद्धिबळ ) जोर नसलेले , आधार नसलेले ( मोहरे ). ४ जोर असला तरी तो न मानतां मोहरी वगैरे मारुन खेळण्याचा ; ( डाव ) मारामारीचा ( डाव ) [ नि + जोर ]
-
nijōra, nijōrī a Weak, feeble, infirm. 2 Unprotected, unsupported, unseconded.
-
a Weak, infirm, unsupported.
Site Search
Input language: