-
उ क्रि . १ टोंचणें ; बोचणें ; दुःख देणें '; पीडा करणें ( काटा , केस , शल्य यांनी ). ' यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा । ' - हा १६ . १२० . २ दुसावणें सलणेम . ( डोळा इ० ). ३ ( ल .) डोळ्यांत किंवा मनांत कांट्याप्रमाणें ; शल्या प्रमाणें बोंचणें , सलणें . ' अंतरी मृदु लोणी तैसा । कोणाही सहसा खुपेना ॥ ' - भाराबाल ११ . २४६ . ४ अमृतप्त होणें ; पश्चात्ताप होणेम . ५ मनांत डांचणें ;' मनालाखाणे ; अस्वस्थता उप्तन्न करणें . ' परि तुझाबोल होता खुपत । हृदयामाजीं । ' - कथा ५ . ११ . १६१ . ( सं . क्षुभ ; प्रा . खुभ किंवा खुप्प + नियम होणें ?)
-
v t Prick,
-
khupaṇēṃ v c To prick--a thorn, a hair, a splint: to touch painfully, to hurt: also, as passive or neuter, to smart under the puncture--the flesh, the eye. 2 fig. To offend the sight; to affect as being a thorn in the eye or an eye-sore: also to pierce with remorse; to prick or sting: also, as pass. or neut., to fester in the mind, to rankle.
-
hurt. Offend the sight.
Site Search
Input language: