-
वि. १ भ्याड ; बायल्या . २ अशक्त ; कमकुवत ; अपराक्रमी . [ फा . नामर्द ] नामर्दी , नामर्दुमी - स्त्री . भ्याडपणा ; दुबळेपणा ; भित्रेपणा . मिरज आम्ही सोडली ; कांही नामर्दी केली नाही . - ख १ . २६५ . [ फा . ]
-
Weak, impotent, effeminate; a coward, a poltroon.
-
adjective जिसमें स्त्री संभोग की शक्ति न हो या बहुत कम हो
Ex. नामर्द पुरुष संतान उत्पन्न करने में असमर्थ होते हैं ।
-
वि. अशक्त , कमकुवत , डरपोक , नपुंसक . पौरुषहीन , बायल्या , भिन्ना , भेकड , भ्याड .
Site Search
Input language: